🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

पाटगाव मधाचे गाव

शास्त्रीय नाव
:
Makshika
प्रकार
:
मधाचे शेतकरी पाटगाव
महीना
:
वर्षभर
हंगाम
:
वर्षभर
जिल्हा
:
कोल्हापूर
तालुका
:
भुदरगड
गुणधर्म
कॅल्शियम, लोह -
औषधी गुणधर्म
धाचे आरोग्यासाठीचे फायदे हे प्रामुख्यानं त्यावर कशाप्रकारे प्रक्रिया केली जाते यावर अवलंबून असतात. त्याचबरोबर तो मध कोणत्या फुलांपासून गोळा केला आहे, त्याच्या दर्जावरही अवलंबून असतात. कच्चा मध हा कोणत्याही प्रकारे गरम केला जात नसतो. त्याचबरोबर तो पाश्चराइज, अधिक स्वच्छ किंवा फिल्टरही केला जात नाही. मूळ स्वरुपातच मधाची आरोग्यासाठी फायद्याची अधिक पौष्टिक तत्वे टिकून राहात असतात. त्यावर प्रक्रिया करण्यामध्ये ही पोषक तत्वे कमी किंवा नष्ट होऊ शकतात. मधाचा वापर अनेक वर्षं जंतूनाशक (अँटिसेप्टिक) म्हणूनही करण्यात आला आहे. मध्यम किंवा फार खोलवर नसलेल्या जखमा, अल्सर किंवा भाजल्याच्या जखमा लवकर भरण्यासाठी मध मदत करतो असं म्हटलं जातं.
उपयोग
रोगप्रतिकारशक्ती वाढवणे
संबंधित पोस्ट
उत्पादक शेतकरी