🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
हादगा भजी
साहित्य
20-25 हादगा फुलं 2 वाट्या बेसन 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा हळदं मीठ चवीनुसार 3-4 वाट्या तेल तळणासाठी
बनवण्याची पद्धत
हादग्याची फुलं धूवून त्यातील परागदांडी काढून टाकावी ती कडवट असते एका पातेल्यात बेसन, हिरवी मिरची पेस्ट, हळदं, मीठ टाकून पाण्याने भिजवून ठेवावे बेसनात फुलं बूडवून गरम तेलात तळून घ्यावी तळलेल्या हिरवी मिरची बरोबर गरमागरम कूरकूरीत भजे सर्व्ह करावे
फायदे
दोष संतुलन: हादग्याची फुले, पाने आणि शेंगा खाल्ल्याने शरीरातील वात, कफ आणि पित्त हे तीनही दोष संतुलित राहण्यास मदत होते सर्दी व डोकेदुखी: सर्दी, पडसे किंवा दाटून आलेले नाक आणि डोकेदुखीवर अगस्त्याच्या पानांचा रस उपयुक्त मानला जातो डोळ्यांचे आरोग्य: ही भाजी डोळ्यांच्या आरोग्यासाठी (नेत्रविकारांवर) फायदेशीर आहे. पोटाचे विकार: पोटाचे विविध विकार आणि पोटदुखीवर ही गुणकारी ठरते. मात्र, हिचे अतिसेवन टाळावे, कारण जास्त खाल्ल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो चव आणि पौष्टिक ताकद: याची फुले चवीला हलकी कडवट व थंड प्रकृतीची असतात. याची भाजी किंवा भजी अत्यंत स्वादिष्ट आणि पौष्टिक असतात
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
हरभऱ्याची भाजी
हरभऱ्याची भाजी
36
करडईची सुकी भाजी
करडई पाने
19
घोळ भाजी
घोळभाजी / Benghal Deflower
30
चिवळ भाजी
रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
35
संबंधित भाज्या
घोळभाजी / Benghal Deflower
Portulaca Oleracea
करडई पाने
Carthamus tinctorius
पानांचा ओवा / पाथरचूर
Plectranthus Amboinicus
नाळीची भाजी, नाळ
Smithia bigemina / Smithia purpurea