🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
नाळीची भाजी
साहित्य
उनाल वनस्पतीची देठासह पाने बारीक चिरलेला कांदा ठेचलेले लसून भिजवलेली मुगडाळ तेल बारीक चिरलेली मिरची मीठ
बनवण्याची पद्धत
भाजी निवडून स्वच्छ पाण्याने धुवून निथळावी व बारीक चिरून घ्यावी. पातेल्यात तेल घालून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसूण घालावा. कांदा लालसर होईपर्यंत परतवून घ्यावा. त्यात चिरलेली भाजी व चवीपुरते मीठ घालून भाजी परतावी व मंद आचेवर भाजी शिजवावी.
फायदे
पोटाच्या विकारांवर गुणकारी: ही भाजी पोटातील वात, पोटदुखी आणि 'नळ फुगणे' (पोटातील नस किंवा नळ आखडणे/दुखणे) यांसारख्या समस्यांवर खूप उपयुक्त मानली जाते. मूत्रवह संस्था सुधारते: आयुर्वेदकानुसार ही भाजी मूत्रवहरोगांवर (लघवीच्या त्रासांवर) गुणकारी आहे.शरीराची उष्णता कमी करून शरीर थंड ठेवण्यास मदत करते. पोषक घटकांचा स्त्रोत: यात प्रथिने, लोह (इन्सुलीन/आयकन), कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असतात. अल्प ऊर्जा/कैलरीज: १०० ग्रॅम भाजीच्या सेवनातून शरीराला अगदी कमी कॅलरीज (सुमारे १९ कॅलरीज) मिळतात, ज्यामुळे पचनाला हलकी ठरते.
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
आंबटचुका डाळभाजी
आंबटचुका / ब्लॅडर डॉकसॉरेल/ चुका
22
खापरखुटी ची भाजी
खापरखुटी / पुनर्नवा
27
अंबाडीची भाजी
अंबाडी / Ambadi / रेड सोरेल / रोझेल
24
कामोणी ची भाजी
कामोणी
29
संबंधित भाज्या
रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
Portulaca quadrifida
पीठपापडा / रानशेपू / घोरपडीचा पाला / दगडशेपू / खडकशेपू / Seri
Glossocardia bosvallea
पाथरी / पातुर
Launea procumbens
तांदुळजा / तांदळा / Thorny Amaranthus
Amaranthus spinosus