🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
आंबटचुका डाळभाजी
साहित्य
1 मोठी जुडी आंबटचुका 1/2 वाटी चणा डाळ 1/4 वाटी शेंगदाणे सुक्या खोबर्याचे काप 2-3 सुक्या लाल मिरच्या 7-8 कढीपत्याची पाने 1/2 चमचा मोहरी 1/2 चमचा जीरे 1/2 चमचा हिंग गुळाचा छोटा खडा मीठ चविनुसार तेल आवश्यकतेनुसार 1.5 चमचा तिखट
बनवण्याची पद्धत
प्रथम आंबटचुक्याची पाने निवडुन,स्वच्छ धुवुन चिरुन घ्या.एका भांड्यात चणा डाळ स्वच्छ धुवुन त्यात शेंगदाणे,खोबर्याचे काप घाला.सगळ कुकर मधे ठेवुन तीन,चार शिट्या करुन शिजवुन घ्या. मग शिजवुन झाल्यावर याला छान घोटुन घ्या.या मधे मीठ,गुळ,बेसन घालुन भाजी छान उकळू द्या. आता तडका पॅन मधे तेल गरम करा,त्यात जीरे,मोहरी घाला,तडतडले की,कढीपत्ता,लाल सुकी मिरची,हिंग,हळद,तिखट घालुन छान फोडणी करुन घ्या आणि हि फोडणी भाजीवर घाला,झाकणी ठेवा आणी पाच मिनीट होउ द्या. आता तयार आंबटचुक्याची डाळभाजी मस्त गरम ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व्ह करा.
फायदे
वजन कमी करण्यासाठी आणि डिटॉक्सिफिकेशनसाठी उपयुक्त शरीरातील उष्णता कमी करते पोषक तत्वांनी समृद्ध बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यावर गुणकारी भूक वाढते आणि पचनक्रिया सुरळीत होते
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
आघाड्याची भाजी
आघाडा
36
करडईची सुकी भाजी
करडई पाने
18
पातुर ची भाजी
पाथरी / पातुर
38
नाळीची भाजी
नाळीची भाजी, नाळ
16
संबंधित भाज्या
खापरखुटी / पुनर्नवा
Boerthavia diffusa
करडई पाने
Carthamus tinctorius
भुईआवळी / भुई आवळा
Phyllanthus Amarus
वरुण / हाडवर्णा / वायवर्णा
Crataeva adanson