🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
लॉगिन
कोल्हापुर कृषीवैभव
कृषी विभाग, कोल्हापूर महाराष्ट्र शासन
मुख्यपृष्ठ
आमच्याविषयी
रानभाज्या
तालुका निहाय रानभाजी
पाककृती
उत्पादक
उत्पादक नोंदणी
लेख पोस्ट करा
उत्पादक यादी
महोत्सव
लेख
संपर्क
आघाड्याची भाजी
साहित्य
आघाड्याची कोवळी पाने, कांदा, लसूण, मीठ, हिरव्या मिरच्या, तेल, जिरे इत्यादी.
बनवण्याची पद्धत
आघाड्याची कोवळी पाने निवडून घ्यावीत. पाने स्वच्छ धुऊन, चिरून घ्यावीत. कढईत तेल घालून तेलात जिरे, चिरलेला कांदा, चिरलेली मिरची घालावी. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा. नंतर त्यामध्ये लसूण, चिरलेली भाजी, मीठ घालून नीट परतावे. झाकण ठेवून भाजी शिजवावी.
फायदे
पाचन सुधारते: ही भाजी खाण्याने पचनक्रिया सुधारते व पोट साफ राहण्यास मदत होते. हाडे मजबूत होतात: यात कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. मेद कमी करते: शरीरातील चरबी किंवा मेद कमी करण्यासाठी ही उपयुक्त आहे. मूळव्याध: मूळव्याधीच्या त्रासात आणि गुदभागातील वेदनांवर ही गुणकारी आहे
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
कढीपत्ता चटणी
कडीपत्ता / गोडनींब / Curry Leaves
26
आंबट चुक्याची आमटी
आंबटचुका / ब्लॅडर डॉकसॉरेल/ चुका
22
घोळ भाजी
घोळभाजी / Benghal Deflower
30
मटारु भाजी
करांदा / मटारू / गठालू / वाराही कंद / Bulb Bearing Yam
19
संबंधित भाज्या
तांदुळजा / तांदळा / Thorny Amaranthus
Amaranthus spinosus
चाकवत / बटुआ
Chenopodium album
राजगिरा
Amaranthus cruentus
हरभऱ्याची भाजी
Cicer arietinum.