🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

मटारु भाजी

साहित्य
मटारु तेल बारीक चिरलेला कांदा मिरची लसुन जिरा तिखट मीठ हळद टमाटर कोथींबीर मसाला
बनवण्याची पद्धत
एक पातेले घेऊन त्यात पाणी घेऊन मटारु मिठ घालुन उकळुन घ्यावे. नंतर मटारुला सोलुन बारीक तुकडे करुन घ्यावे. नंतर एक पातेले घेऊन त्यात आपल्याला पाहिजे तेवढे तेल, गरम करुन त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुन, जिरा, तिखट, मिठ, हळद, व मसाला तळून घ्यावे. नंतर त्यामध्ये मटारुचे बारीक तुकडे टाकुन शिजु द्यावे. नंतर कोर्थीबीर टाकावे. अशा प्रकारे आपल्या आवडीची मटारुची भाजी तयार होईल.
फायदे
रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) दूर करते: करांद्यामध्ये सामान्य बटाट्यापेक्षा जवळपास सात पटीने जास्त लोह (Iron) असते. यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढून अ‍ॅनिमिया किंवा रक्ताल्पतेचा त्रास दूर होण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते: या रानभाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर (Fiber) म्हणजेच चोथा असतो. फायबरमुळे पचनसंस्था मजबूत होते, पोट साफ राहते आणि बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास कमी होतो. वजन नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त: फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ही भाजी खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यामुळे अवाजवी भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. मधुमेहासाठी फायदेशीर: या कंदामध्ये असणारे फायबर आणि न्युट्रिएंट्स रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) अचानक वाढू देत नाहीत. त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी ही भाजी उत्तम मानली जाते. ऊर्जा आणि ताकद वाढवते: करांदा हा कार्बोहायड्रेट्स आणि खनिजांचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा (Energy) मिळते आणि थकवा दूर होतो.
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
आंबुटी ची भाजी
आंबुटी / आंबाती आंबटी / भुईपर्पटी / चांगेरी / Indian Sorrel
 22
भुई आवळा भाजी
भुईआवळी / भुई आवळा
 20
खापरखुटी ची भाजी
खापरखुटी / पुनर्नवा
 27
हादगा भजी
अगस्ता / हादगा / अगस्त्य
 17