🌿 कोल्हापुरातील कृषी क्षेत्रातील वैभवाचे डिजिटल पोर्टल
  लॉगिन

अळंबी भाजी

साहित्य
५० ग्रॅम अळंबी चिरलेली १ चमचा गरम मसाला १ चमचा लाल तिखट ४ सोल मीठ तेल १ वाटी खोबरे १ मोठा कांदा
बनवण्याची पद्धत
अळंबी चिरून घ्यावी,मग टोपात तेल घालून कांदा घालून परतून घ्या लाल होईपर्यंत. मग अळंबी घाला.मिक्स करा. मसाले घालून पुन्हा एकदा मिक्स करावे. सोल घालून घ्या.थोडावेळ शिजू द्यावे.झखकण ठेवावे.थोड पाणी आपलं की, चूण घाला. पुर्ण सुकवावी,मग सर्व्ह करावी.
फायदे
प्रथिने आणि पचन: अळंबीमध्ये उच्च दर्जाची प्रथिने आणि अमिनो आम्ले मुबलक असतात, ज्यामुळे प्रथिनांचे पचन सहज होते. प्रतिकारशक्ती (इम्युनिटी): यामधील अँटीऑक्सिडंट्स, सेलेनियम आणि झिंक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हाडे बळकट होतात: अळंबीमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. मधुमेह नियंत्रण: अळंबीच्या सेवनाने इन्शुलिनच्या निर्मितीस मदत होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. वजन नियंत्रण: यामध्ये कॅलरी आणि चरबीचे प्रमाण खूप कमी असते, तर तंतुमय (फायबर) पदार्थ जास्त असतात, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रित ठेवते:पोटॅशियम आणि सोडियमचे प्रमाण संतुलित असल्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो
संबंधित भाजीच्या पाककृती/रेसिपी
अळंबी भाजी
अळंबी / कुत्र्याची छत्री / सात्या / डुबरसात्या / भूछत्र /Mushroom
 25
हादगा भजी
अगस्ता / हादगा / अगस्त्य
 18
हरभऱ्याची भाजी
हरभऱ्याची भाजी
 36
नाळीची भाजी
नाळीची भाजी, नाळ
 17